घरव्हिडिओनवीन पनवेलमध्ये साकारली 'किल्ले कुलाबा' प्रतिकृती

नवीन पनवेलमध्ये साकारली ‘किल्ले कुलाबा’ प्रतिकृती

Related Story

- Advertisement -

दिवाळीमध्ये लहान मुलं किल्ला बनवतात. मातीपासून हा किल्ला तयार करताना मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असतो. किल्ले म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आणि दिवाळी म्हटलं की बच्चे कंपनीची किल्ले बनवायची लगबग आपल्याला सर्वत्रच दिसून येते. अश्याच कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती पनवेल मध्ये राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्यातर्फे साकारण्यात आली आहे.

- Advertisement -