घरव्हिडिओसाखर कारखान्याच्या नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित

साखर कारखान्याच्या नुकसानीची जबाबदारी होणार निश्चित

Related Story

- Advertisement -

“सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात २०१५ ते २०१७ या कालावधीत अनेक गैरव्यवहार झाले. याबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाला प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८(१) नुसार कार्यवाही होणार आहे. या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यावधींचा गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन आणि संचालक मंडळावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती विद्यमान चेअर इद्रिस मुलतानी यांनी दिली आहे.

- Advertisement -