घरव्हिडिओऐन उन्हाळ्यात भात शेतीची लागवड

ऐन उन्हाळ्यात भात शेतीची लागवड

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला असून यामध्ये प्रत्येकाने आपापले छंद जोपासले. काहींनी सोशल मीडिया वरती टाईम पास केला. तर काहींनी टेलिव्हिजन पाहण्यात वेळ घालवला. परंतू इगतपुरी तालुक्यातील ओंडली येथील एका तरुण शेतकऱ्याने ऐन उन्हाळ्यात भात शेतीची लागवड करून तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे.
इगतपुरी तालुका म्हटलं की पावसाळा आणि याच पावसाच्या जोरावर जूनमध्ये भात लागवड केली जाते. परंतु एका वेगळ्या ऋतूमध्ये सुद्धा मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भात लागवडीचा प्रयोग करून यशस्वी पद्धतीने उत्पादन घेता येऊ शकतं, हे या तरुण शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

- Advertisement -