घरव्हिडिओऋषी कपूर आणि नीतू सिंग सिनेमातील हिट जोडी

ऋषी कपूर आणि नीतू सिंग सिनेमातील हिट जोडी

Related Story

- Advertisement -

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आणि त्यांची पत्नी नीतू सिंग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सिनेमांच्या माध्यमातून दोघ एकमेकांच्या जवळ आले. दोघांमधील केमिस्ट्री इतकी घट्ट होती की दोघांनी एकमेकांची आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवड केली. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांच्या लग्नाला झाली. त्यांच्या या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले. परंतू त्यांनी एकमेकांचा साथ सोडली नाही. एक नजर टाकूया ऋषी कपूर – नीतू सिंग यांच्या लव्हस्टोरीवर…

- Advertisement -