घरव्हिडिओसोशल डिस्टसिंग पाळून ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार

सोशल डिस्टसिंग पाळून ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार

Related Story

- Advertisement -

अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर मुलगा रणबीर कपूर यांनी अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले. यावेळी बॉलिवडूमधील अनेक कलाकार देखील उपस्थित होते. कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -