घरव्हिडिओनगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचे पॅनेल विजयी

नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचे पॅनेल विजयी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली.

- Advertisement -