घरव्हिडिओमंत्रिमंडळ विस्तारानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्तारानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

आज ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांना आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमदार म्हणून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार आहे. लोकांनी मंत्रिपदासाठी नाही तर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

- Advertisement -