Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्थसंकल्पावरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

अर्थसंकल्पावरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -