घरव्हिडिओशिवसेनेनं बरोबर नाही केलं - महादेव जानकर

शिवसेनेनं बरोबर नाही केलं – महादेव जानकर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली होती. त्यांनी संवाद बंद केला होता. मी स्वतः दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेने निवडणूकपूर्व युती तोडून चांगले नाही केले, असे ते म्हणाले.

- Advertisement -