घरव्हिडिओपानाच्या थुंकीचे डाग होणार नष्ट

पानाच्या थुंकीचे डाग होणार नष्ट

Related Story

- Advertisement -

स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई अशा घोषणाच आपण नेहेमी ऐकत आलो आहेत. पान खाऊन थुंकल्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी लाल रंगाचे डाग दिसतात. अथक प्रयत्नाने हे डाग जातांना दिसत नाही. यासाठी दादर येथील रामनारायण रुइया स्वायत्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक विशेष संशोधन करत आहे. या संशोधनाचे कौतुक जागतिक स्तरावर केले जात आहे.

- Advertisement -