Friday, February 3, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ युक्रेनकडून रशियन सैनिकांवर मुलांच्या अपहरणाचा दावा

युक्रेनकडून रशियन सैनिकांवर मुलांच्या अपहरणाचा दावा

Related Story

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनमध्ये नाटोच्या सदस्यत्वावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद इतक्या टोकाला गेला की रशियाच्या पंतप्रधानांनी युक्रेनसोबत युद्ध सुरु केले. युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या युद्धात युक्रेन सर्वतोपरी लढा देत आहे. त्यातच रशियन सैनिकांनी युक्रेनमधील २ लाख मुलांचं अपहरण केल्याचा दावा युक्रेनने केला. युक्रेनची मोठ्या प्रमाणावर हानी होऊन सुद्धा युक्रेनने या युद्धात अजूनही शरणागती पत्करली नाही.

- Advertisement -