घरव्हिडिओरशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये राहण्याचे आवाहन

रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये राहण्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची स्थिती आता वाढत चालली आहे . दरम्यान सर्वसामन्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. सामन्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॉम्ब शेल्टर उभारण्यात आले आहेत. नेमकं हे बॉम्ब शेल्टर कशाप्रकारे काम करते यामध्ये काय सुविधा देण्यात येतात जाणून घेऊयात

- Advertisement -