घरव्हिडिओअंधेरी पोटनिवडणुकीत लटके विजयी, पण नोटाच्या मागे कोण?

अंधेरी पोटनिवडणुकीत लटके विजयी, पण नोटाच्या मागे कोण?

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. परंतु या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा ‘नोटा’ची होत आहे. ऋतुजा लटके यांना 60 हजारपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सेकंड लीडला नोटा बटनाला साडेबारा हजापेक्षा अधिक मतदारांनी पसंती दिली आहे. यामुळे नोटामागे नोटा हे कारण आहे की, पर्याय नव्हता म्हणून त्या चिन्हाचा निवड करण्यात आला अशी चर्चा सुरु आहे. परंतु भाजपकडून नोटा बटन दाबण्यासाठी प्रचार केला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -