घरव्हिडिओविजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांनी विजयानंतर आज अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेषत: ठाकरे गटाचे आभार मानले आहेत. तसेच हा विजय माझा नाही तर, माझे पती रमेश लटके यांचा असल्याची पहिली प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.

- Advertisement -