घरव्हिडिओचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू व्होट बँक तयार केली त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळस चढवला असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्यावर आता अनेक राजकीय नेतेमंडळींनी टीकेची  तोफ डागली आहे . दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -