Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्य आघाडीवर -सावंत

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्य आघाडीवर -सावंत

Related Story

- Advertisement -

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्य आघाडीवर आहे. फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले मविआ सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झालीय. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपानेही पाठिंबा द्यावा,असी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

- Advertisement -