घरव्हिडिओप्रबोधनकार ठाकरे चौकाचे सुशोभीकरण तोडल्याने आमदार सदा सरवणकर आक्रमक

प्रबोधनकार ठाकरे चौकाचे सुशोभीकरण तोडल्याने आमदार सदा सरवणकर आक्रमक

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी प्रबोधनकार ठाकरे सुशोभीकरण तोडकामावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या चौकात सुशोभीकरण करण्यात आले होते. ते कोणतेही कारण न देता तोडण्यात आले असल्यामुळे जाब विचारण्यासाठी सरवणकर जी नॉर्थ पालिका कार्यालयात गेले होते. अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर माय महानगरने त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -