घरव्हिडिओसलमान-सोनाक्षीने चाहत्यांना दिली लग्नाची माहिती

सलमान-सोनाक्षीने चाहत्यांना दिली लग्नाची माहिती

Related Story

- Advertisement -

अभिनेता सलमाना खान आणि सोनाक्षी सिन्हा या दोघांनी गुपचुप विवाह केला असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सलमान आणि सोनाक्षीवर शुभेच्छांचा वर्षाव केला तर काहींनी खरचं लग्न झालं आहे का?, असा सवाल देखील उपस्थित केला. यावर आता खुद्द सलमान आणि सोनाक्षीनेच खुलासा केला आहे.

- Advertisement -