घरव्हिडिओकोरोना नष्ट करण्यासाठी भिडे गुरुजींचे उपाय ऐका

कोरोना नष्ट करण्यासाठी भिडे गुरुजींचे उपाय ऐका

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा जंतू मारायचा असेल तर कोरोना बाधित रुग्णांना गोमूत्र आणि गाईचे तूप द्या, अशी सूचना केंद्र आणि राज्य सरकारला संभाजी भिडे यांनी केली आहे. गोमूत्र, गाईचे तूप आणि बिब्बा हे तीव्र जंतुनाशक आहे. मी आयुर्वेदात वाचले आहे की, कोणत्याही प्रकारचे जे श्वासावाटे शरीरात जातात, त्याचा नाश करण्याची ताकद गोमूत्र आणि गाईचे तुपात आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ याची अंमलबजावणी करावी, अशी अजब मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

- Advertisement -