घरव्हिडिओकोट्यवधी रुपयांचा समृद्धी महामार्ग, 18 टोलनाके, नागपूर ते मुंबई प्रवास

कोट्यवधी रुपयांचा समृद्धी महामार्ग, 18 टोलनाके, नागपूर ते मुंबई प्रवास

Related Story

- Advertisement -

मुंबई-नागपूरकरांसाठी महत्त्वाचा असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. शिर्डी-नागपूर या पहिल्या टप्प्यातील प्रवास सुरू झाला आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून, या प्रवासादरम्यान १८ टोलनाके लागणार आहेत. दरम्यान, या टोलनाक्यांवरील टोलची यादी जाहीर झाली. त्यानुसार, हलक्या वाहनांना (कार) ८९९ रुपये तर अतिअवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

- Advertisement -