Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संदीप देशपांडेंवर हल्ला, मनसेचा रोख कोणावर?

संदीप देशपांडेंवर हल्ला, मनसेचा रोख कोणावर?

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अज्ञातांनी हा हल्ला केला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान हल्लेखोर राजकीय कार्यकर्ते असल्याचे समजत आहे. यामुळे या हल्ल्याचा रोख नक्की कोणाकडे जातो, असा प्रश्न पडला आहे. मात्र मनसेचा रोख ठाकरे गटाच्या दोन सदस्यांवर आहे. गुन्हे शाखेच्या तपासात नक्की कोणाची नाव समोर येतात यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -