घरव्हिडिओST Workers Strike : एसटी विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

ST Workers Strike : एसटी विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. सांगलीत एसटी कर्मचारी अध्यात आंदोलनाचा आहेत,अद्यापि अनेक कर्मचारी सेवेत परतले नाहीत त्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. मात्र एसटी कर्मचारी अद्यापही देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.याच मागणीसाठी आज सांगली तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत धडक मोर्चा काढला.

- Advertisement -