घरव्हिडिओसंगमनेर बाजार समितीमध्ये सोशल डिस्टसिंगचे तीन तेरा

संगमनेर बाजार समितीमध्ये सोशल डिस्टसिंगचे तीन तेरा

Related Story

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. तरिही जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लॉकडाऊनचे नियम सर्रास मोडले जात आहेत. लोक दाटीवाटीने गर्दी करुन व्यवहार करत आहेत. या गर्दीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष घातले पाहीजे.

- Advertisement -