घरव्हिडिओराज्यपालांनी राजकीय दबाव झुगारुन टाकावा

राज्यपालांनी राजकीय दबाव झुगारुन टाकावा

Related Story

- Advertisement -

‘राजभवनामध्ये बसलेल्या व्यक्तीने स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरुन देऊ नये. यामध्ये या घटनात्मक पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना होत आहे. हायकोर्टाने अप्रत्यक्ष तेच सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांच कौतुक करत टोला लगावला आहे. तसेच राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) ) राजकीय दबाव झुगारुन टाकला पाहिजे’, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -