घरव्हिडिओपूर्वशीच्या विवाह सोहळ्याला दिग्गज नेतेमंडळींची हजेरी

पूर्वशीच्या विवाह सोहळ्याला दिग्गज नेतेमंडळींची हजेरी

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा आज विवाह सोहळा असून या समारंभाला राष्ट्रवादीचे काँग्रसे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. तसेच अनेक दिग्गज नेतेमंडळी देखील विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित होते.

- Advertisement -