घरव्हिडिओपंतप्रधानांच्या झोपेवरून संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टोलेबाजी

पंतप्रधानांच्या झोपेवरून संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टोलेबाजी

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन झोपतात आणि 24 तास देशाची सेवा करतात. दोन तासही झोप लागू नये यासाठी ते प्रयोग करत आहेत. असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चमचेगिरीची हद्द आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -