घरव्हिडिओसंजय राऊतांचा शिंदे गटावर खोचक शब्दांत हल्लाबोल

संजय राऊतांचा शिंदे गटावर खोचक शब्दांत हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. “त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारली जाते,” अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटाला सुनावले आहे. “स्वत:ला टोळी मानत असतील तर, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल,” असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -