Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

“ज्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची ही व्यंगचित्रांची कला होती असे आम्हाला वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरु केले आहे.” असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज ठाकरेंसह भाजपवर देखील निशाणा साधला आहे. यासह त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

- Advertisement -