घरव्हिडिओसंजय राऊतांचा सरकारसह पोलिसांना इशारा

संजय राऊतांचा सरकारसह पोलिसांना इशारा

Related Story

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी छ. संभाजीनगरच्या दंगलीवरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. डाव उलटा पडल्यावर सगळ्यांना उत्तरं द्यावे लागतील. खासकरुन पोलिसांना उत्तरं द्यावे लागतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांगून महाविकास आघाडीची सभा रद्द करण्याची कारस्थानं सुरु आहेत. परंतु महाविकास आघाडीची सभा होणार आणि सगळे नेते उपस्थित राहणार असे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -