घरव्हिडिओधनंजय मुंडे प्रकरणावर परळीकरच उत्तर देतील

धनंजय मुंडे प्रकरणावर परळीकरच उत्तर देतील

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी संपूर्ण कुटुंबासह भांडुपमध्ये मतदान केले. या वेळी त्यांनी युतीचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत सक्षम विरोधी पक्ष हवा म्हणून विरोधी पक्षालाही शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत बोलत असताना त्यांनी भाजप आमदारांनाही टोला लगावला. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. आमच्या समोर एक उत्तम विरोधी पक्ष असावा, विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवर वचक रहातो. अधिक उत्तम प्रकारे काम केले जाते.त्यामुळे विरोधी पक्षाला ही शुभेच्छा देतो. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे त्याचं राजकारण करणे योग्य नाही. या अगोदर भाजपच्या आमदारांनी ही अशीच महिलांबाबत वक्तव्य केली होती. त्यांच्या जागी आता धनंजय मुंडे आले आहेत.

- Advertisement -