Tuesday, September 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत सभागृहात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी देशआतील कोरोनाची परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत केंद्रावर टीकास्त्र डागलं.

- Advertisement -