घर व्हिडिओ गौतमी इमानदार ती बेईमानी करत नाही - शिरसाट |

गौतमी इमानदार ती बेईमानी करत नाही – शिरसाट |

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. पण दोघांमध्ये फरक आहे. गौतमी इमानदार असून कला दाखवून पोट भरत आहे. बेईमानी करुन संपत्ती गोळा करत नाही. असा टोला शिरसाट यांनी सुषमा अंधारेंना लगावला आहे.

- Advertisement -