घरव्हिडिओकन्नड रक्षण वेदिके संघटना करणार हल्ला, संजय राऊत काय म्हणाले?

कन्नड रक्षण वेदिके संघटना करणार हल्ला, संजय राऊत काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

सीमावादाच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. याविरोधात आता कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -