Tuesday, March 21, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ....त्याबद्दल माफी मागणार नाही - संजय राऊत

….त्याबद्दल माफी मागणार नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी सांगली येथील भाषणात निवडणूक आयोगाला जी शिवी दिली, त्याचे समर्थन साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात केले. त्यावेळी ते म्हणाले, ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली. त्याबद्दल मी माफी मागणार नाही. तसेच 50 खोके एकदम ओके ही देशातील एक लोकप्रिय शिवी झाली आहे. यासोबतच राऊत यांनी भाषणात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटणचे पाप्याचे पितर आहेत, असं देखील म्हटलं आणि तो शंभू की चंबू अशी खोचक टीका देखील राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -