घरव्हिडिओसावरकर गौरव यात्रेवरून राऊतांचा भाजपा-शिवसेनेला सवाल

सावरकर गौरव यात्रेवरून राऊतांचा भाजपा-शिवसेनेला सवाल

Related Story

- Advertisement -

‘सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नव्हती, तर मग एकनाथ शिंदे दाढी कापणार आहेत का?’ असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला. भाजपा-शिवसेनेची संयुक्त वीर सावरकर गौरव यात्रा पार पडतेय यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय

- Advertisement -