घरव्हिडिओशिंदे गटात अस्वस्थता आणि गडबड, राऊतांची अयोध्या दौऱ्यावर टीका

शिंदे गटात अस्वस्थता आणि गडबड, राऊतांची अयोध्या दौऱ्यावर टीका

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे. यासह शिंदे गटातील नेत्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य करत शिंदे गटात नाराजी असल्याचा दावा त्यांनी केलाय

- Advertisement -