घरव्हिडिओभाजपा नेत्यांच्या भेटीमागचं कारण काय?, पाहा काय म्हणाले, संजय राऊत

भाजपा नेत्यांच्या भेटीमागचं कारण काय?, पाहा काय म्हणाले, संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत तब्बल तीन महिन्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच त्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची देखील भेट घेणार असल्याचं घोषित केल्याने भाजपा नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे sanjay raut bail,sanjay raut,sanjay raut today news,sanjay raut latest news,sanjay raut live,sanjay raut arrest,sanjay raut latest,sanjay raut bail news,sanjay rawat,sanjay raut speech,sanjay raut granted bail,sanjay raut bell,sanjay raut jamin,sanjay raut released,sanjay raut news,sanjay raut got bail,sanjay raval status,sanjay raut bail hearing,sanjay raut ed,​sanjay raut,sanjay raut case,sanjay raut on ed,sanjay raut ed case

- Advertisement -