घरव्हिडिओसभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी, संजय शिरसाट काय म्हणाले पाहा

सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी, संजय शिरसाट काय म्हणाले पाहा

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले यावेळी विरोधक प्रचंड आक्रमक झाले. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली

- Advertisement -