घरव्हिडिओसाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, चर्चेला उधाण

साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, चर्चेला उधाण

Related Story

- Advertisement -

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकताच साराने एक व्हिडीओ पोस्ट केलाय, यावरून चर्चेला उधाण आलं आहे. साराने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याची पोस्ट आता व्हायरल होत आहे.

- Advertisement -