घरव्हिडिओश्रीनिवास पाटील यांचा उदयनराजेंना सल्ला

श्रीनिवास पाटील यांचा उदयनराजेंना सल्ला

Related Story

- Advertisement -

उदयनराजेंनी आता तरुणांना हाती घेऊन मोठे कारखाने आणून तरुणांना रोजगार दिला पाहीजे. शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला आणि पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली तर त्यांचं नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावं, त्यांचा विश्वास परत मिळवावा. राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहून त्यांनी काम केलं असतं तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित लोकांना आवडलं नाही असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisement -