घरव्हिडिओराजीव सातव आमच्यात नाहीत हे सांगणे देखिल कठीण वाटते - सतेज पाटील

राजीव सातव आमच्यात नाहीत हे सांगणे देखिल कठीण वाटते – सतेज पाटील

Related Story

- Advertisement -

राजीव सातव हे तरुणाचे सहकारी होते आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी खूप सहकार्य केले . राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून सातव यांच्याकडे पाहिले जायचे. आज त्याचे निधन झाल्याने अतिशय दुःख होत आहे. हे सांगणे देखील कठीण वाटत आहे. आमच्यातून राजीव सातव निघून गेल्याचं दुःख मनाला वाटत आहे त्यांच्या जाण्याने आमच्या सकट काँग्रेसच देखील नुकसान आहे त्यांनी युवक म्हणून राज्यासह देशात उमटवलेली छटा आम्ही कधीही विसरू शकत नाही,अशा भावना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -