घरव्हिडिओनैसर्गिक कलेचा वापर करणारा तरुण उद्योजक

नैसर्गिक कलेचा वापर करणारा तरुण उद्योजक

Related Story

- Advertisement -

नागावमध्ये राहणाऱ्या अतुल गुरव या तरुणाने एक चांगली कला आत्मसात केली आहे. त्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद आहे. यामध्ये तो नारळाच्या करंवटीपासून शोभिवंत वस्तू तसेच समुद्रकिनारी वाहून येणाऱ्या झाडांचे खोड,मुळांपासून प्राणी, पक्षी आणि इतर वस्तू तो तयार करतो तसेच लाकडापासून शोभिवंत राख्या सुद्धा तयार करतो. त्याने त्याच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात केले आहे.

- Advertisement -