Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शाहरूखच्या ‘पठाण’चा दमदार टीझर रिलीज

शाहरूखच्या ‘पठाण’चा दमदार टीझर रिलीज

Related Story

- Advertisement -

शाहरूख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. शाहरूखने सोशल मीडियावर ‘पठाण’चा टीझर पोस्ट करत रिलीजची तारीख शेअर केली आहे. यातून चित्रपटातील शाहरूखच्या भूमिकेची एका लूकची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरूखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहे

- Advertisement -