Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शाहरुखच्या चाहत्यांमध्ये 'पठाण' सिनेमाची क्रेज

शाहरुखच्या चाहत्यांमध्ये ‘पठाण’ सिनेमाची क्रेज

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाऊसफुल्ल होताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील शाहरुखच्या चाहत्यांनी चक्क अख्खं थिएटर बुक केले आहे. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली.

- Advertisement -