घरव्हिडिओशंभूराज देसाई सांगतात मी शिस्तबद्ध सदस्य

शंभूराज देसाई सांगतात मी शिस्तबद्ध सदस्य

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत मुंबईतील पाणीपुरवठ्याबाबत राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई माहिती देत होते. त्यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर शंभूराज देसाई खाली बसले. परंतु, पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा उत्तर देण्यास सांगितले. त्यावेळी शंभूराज देसाईंनी मी शिस्तबद्ध सदस्य असल्याचे सांगितले.

- Advertisement -