Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवार आणि परब यांनी एसटी संप मिटण्यासाठी बैठक केली

पवार आणि परब यांनी एसटी संप मिटण्यासाठी बैठक केली

Related Story

- Advertisement -

सातवा वेतन आयोग, कर्मचाऱ्यांवरील कारवाई या सारख्या मागण्या मान्य न होता ७३ दिवस एसटीचा संप सुरू आहे. या संपात रोज एका कर्मचाऱ्याने याप्रमाणे ७० जणांनी आपले प्राण गमावलेत. तरी परिवहन मंत्री तेच ते पालुपद लावतायत.

- Advertisement -