घरव्हिडिओसामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो- शरद...

सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो- शरद पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीवर केला यावरही पवारांनी भाष्य केलंय

- Advertisement -