Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गद्दारीच्या टोल्यावरून नरेश म्हस्केंची पवारांवर टीका

गद्दारीच्या टोल्यावरून नरेश म्हस्केंची पवारांवर टीका

Related Story

- Advertisement -

शरद पवारांनी शिंदे गटाला टोला लगावत गद्दार आणि खोके म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवारांनी आम्हाला गद्दार म्हणणे शोभत नाही, पवारांनी राष्ट्रवादीची निर्मिती कशी केली याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे; अशी टीका नरेश म्हस्केंनी पवारांवर केली.

- Advertisement -