घरव्हिडिओजेव्हा शर्मिला ठाकरे राज ठाकरेंचा खिसा कापण्याचे वक्तव्य करतात

जेव्हा शर्मिला ठाकरे राज ठाकरेंचा खिसा कापण्याचे वक्तव्य करतात

Related Story

- Advertisement -

शर्मिला ठाकरे यांनी प्राजक्तराज ज्वेलरी उद्घाटनावेळी मनसे अध्यक्ष आणि पती राज ठाकरे यांच्यासमोर बिन्धास्त भाषण केलं. राज ठाकरे यांच्यासमोर भाषण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितलं. परंतु यावेळी त्यांनी न घाबरता भाषण केलं. भाषणादरम्यान त्यांनी खरेदीसाठी राज ठाकरेंचा खिसा कापणार असल्याचे सांगितलं.

- Advertisement -