घरव्हिडिओ...पण तुमचा कार्यक्रम होऊ नये; शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

…पण तुमचा कार्यक्रम होऊ नये; शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल अनेक सत्ताधारी नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्याच्याबद्दल सत्ताधारी भाजपाने एक शब्दही काढला नाही, अशा शब्दांत आज विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी भाजपाला टोला लगावला. शिवाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही फटकेबाजी केली.

- Advertisement -